तू आहेसच पण दिसत का नाहीस? - Poem on Bapu


तू आहेसच पण दिसत का नाहीस?


तू आहेच बरोबरी 
परी दिसतच नाहीस 
बाळ हे तुझेची 
ओढ़ तुझ्या चरण कमळांची 

तुझे दिसणे ते ओझरते 

पंखास बळ देते 
पड़े प्रश्न फ़क्त एकची 
का तुझे दिसणे प्रत्यक्ष नाही 

ते अप्रत्यक्ष दिसणे 
फीटले नजरेचे पारणे 
तरीही का ओढ़ ती संपेना 
प्रत्यक्ष पाहण्याची तुला 

पुरे रे आता बापुराया 
नको झाला हा दुरावा 
वर एकची दे मला 
मना सारखे दर्शन देशील तू मला 

सुप्रियावीरा ईश्वाद

Comments

  1. बापूरायाचे दर्शन... खूप सुंदर वर्णन

    ReplyDelete
  2. Super Supriyaveera Ishwad
    Ambadnya nathsamvidh

    ReplyDelete
  3. बापू खरच तुज्या शिवाय नाही राहू शकत.

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback