गर्व आहे मला मी अनिरुद्धांचा असल्याचा - Poem




"गर्व आहे मला मी अनिरुद्धांचा असल्याचा"


गर्व आहे मला मी अनिरुद्धांचा असल्याचा
अन तेवढाच अभिमान आहे मला अनिरुद्ध माझा
बाप असल्याचा...

जीवनात अडथळ्यांचे किती डोंगर मी उभे केले
जगणेही मी शक्य ते अशक्य करून ठेवले

आता अशक्य हे शक्यात
करण्यास आला अनिरुद्ध माझा
म्हणूनच अभिमान आहे मला
अनिरुद्ध माझा बाप असल्याचा...

अन...तेवढाच...
"गर्व ही आहे मला मी अनिरुद्धांचा असल्याचा"

रुपेशसिंह ठोंबरे,
अमळनेर उपासना केंद्र.

Comments