भीम रूप धरि असुर सँहारे । रामचन्द्र के काज सँवारे

Aniruddha Bapu


श्रीअनिरुद्ध गुरूक्षेत्रम् येथे मंगळवार दिनांक २१ एप्रिल २०१५ पासून सोमवार २७ एप्रिल

पर्यंत सलग सात दिवस कमीतकमी १०८ वेळा ‘हनुमान चलिसा पठण होणार आहे.

या हनुमान चलिसा पठणात इतर श्रद्धावान येथे येऊन या सांघिक उपासनेत सहभागी होऊन

महाप्राण हनुमंताची कृपा प्राप्त करू शकतात

Comments